भाऊ भोगले | बागायत : भाजप पुरस्कृत नवतरुण मित्रमंडळ वडाचा पाट आयोजित भव्य नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन 18 ऑगस्ट सकाळी 9.30 वा. देसाई दुकान, वडाचापाट शाळेजवळ करण्यात आले आहे.
स्पर्धेतील विजेता रोख रक्कम 3,001 व चषक तर उपविजेता 1500 व चषक या स्वरूपात पारितोषिक असणार आहे.
तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे. असे आवाहन नवतरुण मित्र मंडळ वडापाट यांनी केले आहे.

