Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

साईनगर धूरीवाडा परिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

रहिवाशी संघ साईमंदिर संस्थेचा गेली ४० वर्ष अविरत उपक्रम

मालवण । प्रतिनिधी : रहिवासी संघ साई मंदिर धुरीवाडा मालवण यांनी स्वातंत्र्याचा ७८ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

संस्थेच्या स्थापनेपासून  (१९८५)  म्हणजे गेली ४० वर्षे संस्था धुरीवाडा व आजूबाजूच्या परिसरातील होतकरू व स्थानिक मुलांसाठी वह्या व बक्षीस वाटपाचा कार्यक्रम करीत आलेली आहे

या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष महेश सारंग, सरचिटणीस राजू बिडये, खजिनदार दिलीप हडकर लायन्स क्लब अध्यक्ष बाळू अंधारी, माजी नगरसेविका जयमाला मयेकर, काँग्रेस महिला आघाडी पल्लवी तारी, भाजप यु.मो. शहर अध्यक्ष ललित चव्हाण, विवेक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रस्तावना करताना सरचिटणीस राजू बिडये यांनी या कार्यक्रमा निमित्ताने संस्थास्थापने पासून ज्यांचे सहाय्य लाभत आले ते खरेदीविक्री संघ माजी अध्यक्ष उदयराव मोरे, लायन्स क्लब अध्यक्ष बाळू अंधारी,  ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर महाजन, माजी नगरसेविका जयमाला मयेकर, भाऊ सापळे या सर्वांचे विशेष आभार मानले..

या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे चिटणीस विलिस परुळेकर, बाळू परुळेकर, शुभाष परब, महेश परब, दशरथ साळगावकर, व्यवस्थापक आनंद तळाशिलकर गणेश परब, विशाल परुळेकर, गणेश साळसकर, आनंद हडकर, दिगंबर तळाशिलकर, आशिष परुळेकर , बाबू शिंदे, प्रतिक परब, विक्रांत बिर्जे, साई तळाशिलकर, प्रसाद राऊत,  सचिन हडकर, राजा मांजरेकर , शुभम लुडबे, बंटी हडकर, पंकज गावडे व अन्य उपस्थितीत होते.

ruchira top