Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

कलास्पर्श सप्तरंगी महोत्सवच्या निमित्ताने कोकणात प्रथमच कोकण नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे आयोजन...

कलास्पर्श सप्तरंगी महोत्सवच्या निमित्ताने कोकणात प्रथमच कोकण नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे आयोजन...

समितीच्यावतीने स्पर्धकांना सहभागी होण्याचे आवाहन...

सावंतवाडी : कोकणात धर्तीवर होणारे प्रथमच कलास्पर्श सप्तरंगी महोत्सव समितीच्या वतीने  कोकण नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात येत आहे. कोकणच्या मातीतील कला आणि जागतिक दर्जाचे चित्रपट यांचा मेळ घालणारा भव्य सोहळा कोकणात प्रथमच पार पडत आहे. यानिमित्ताने कलाकारांमधील लपलेल्या दिग्दर्शकाला एक हक्काचे व्यासपीठ देण्याचे काम समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

दरम्यान या स्पर्धेसाठी आकर्षक रोख बक्षिसे व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.व तुमची फिल्म मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी यानिमित्ताने करण्यात येणार आहे.
कोकण नॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये अनेकांनी सहभागी होण्याचे आवाहन कलास्पर्श सप्तरंगी महोत्सव समितीचे अध्यक्ष रोहित पाळनी यांच्या वतीने करण्यात आले आहे. सहभागी होण्यासाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा - 85540823884 , 8149375813 , 7798183359

ruchira top