Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

निवडपत्राच्या प्रतीक्षेतील पात्र पोलीस पाटील उमेदवारांनी घेतली भाजपा नेते निलेश राणे यांची भेट

उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्तीपत्र मिळण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्नाशील : निलेश राणे यांचा उमेदवारांना शब्द

मालवण | प्रतिनिधी : पोलीस पाटील भरती प्रक्रियेत अंतिम निवड होऊन पात्र ठरलेल्या व नियुक्ती पत्राच्या प्रतीक्षेत असलेल्या मालवण तालुक्यातील उमेदवारांनी भाजपा नेते निलेश राणे यांची भेट घेतली. आमच्या भावना शासनाकडे पोहचवून आम्हाला लवकरात लवकर नियुक्ती मिळवून द्या. अशी मागणी उमेदवारांच्या वतीने करण्यात आली.

दरम्यान, अंतिम निवड झालेल्या पात्र उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती पत्र मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्नशील राहू. असे निलेश राणे यांनी उपस्थितांना आश्वासित केले. यावेळी सर्व उमेदवारांनी निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले.

मालवण येथील निलरत्न निवासस्थानी निलेश राणे यांची भेट घेत नियुक्ती पात्र उमेदवारांनी चर्चा केली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, महेश मांजरेकर, महेश वरक, संतोष गावकर तसेच निवडपात्र उमेदवार सुनील खरात, समीर परब, दशरथ गोवेकर, पंकज आंगणे, संदीप शिंदे, भिकाजी परब, संग्राम कासले यासह महिला व पुरुष असे सुमारे 60 ते 70 उमेदवार उपस्थित होते.

ruchira top