Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

मशाल फेरी, तिरंगा रॅली आणि सन्मान देशभक्ताचा कार्यक्रम…

मालवण नगरपालिका आणि सिंधुदुर्ग कॉलेज एनसीसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

जुबेर खान | मालवण : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्या निमित्त दि. 14 ऑगस्ट, 2024 रोजी NCC (राष्ट्रीय छात्र सेना) विभाग स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय आणि मालवण मालवण नगरपालिका, यांच्या संयुक्त विद्यमाने सायंकाळी 4.30 वा. सन्मान देशभक्ताचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमांतर्गत सन्माननीय डॉ. पंकज सुभाष दिघे यांचे “१९४७ च्या इतिहासापासून आपण काय शिकलो” या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे, तसेच भारतीय सैन्य दलातील 58 महाराष्ट्र बटालियनचे आर्मी ऑफिसर यांचा सन्मान सोहळा व मुलाखत आयोजित केलेली आहे. हा सन्मान सोहळा झाल्यानंतर ठीक 6.30 वाजता मशाल फेरी आणि तिरंगा रॅली आयोजित करण्यात आलेली आहे.

मशाल फेरी व तिरंगा रॅलीचा मार्ग सिंधुदुर्ग महाविद्यालय - मामावरेरकर नाट्यगृह - भरड नाका - बाजारपेठ मार्गे - फोवकांडा पिंपळ - टोपीवाला हायस्कूल - कन्याशाळा - सिंधुदुर्ग महाविद्यालय असा असणार आहे.
तरी आपण या राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रमास मालवण पंचक्रोशीतील सर्व नागरिक, विविध संस्था, शाळा, कॉलेज, विद्यार्थी, शिक्षक, सर्व शासकीय-निमशासकीय कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने हातामध्ये तिरंगा घेऊन सदर राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन मालवण नगरपालिका इंडियन स्वच्छता लीग कॅप्टन आणि राष्ट्रीय छात्र सेना विभाग प्रमुख, लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत, सिंधुदुर्ग कॉलेज मालवण नगरपालिका मुख्याधिकारी, संतोष जिरगे साहेब ,सिंधुदुर्ग कॉलेज प्राचार्य, डॉ. शिवराम ठाकूर, कृ सी देसाई शिक्षण मंडळ कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, सीडीसी अध्यक्ष अँड.समीर गवाणकर, सेक्रेटरी गणेश कूशे, संस्थेचे सर्व पदाधिकारी , एनसीसी विभागातीआणि NCC cadets यांनी केलेले आहे. तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती .

ruchira top