Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

अष्टपैलू कलानिकेतन मालवणच्या वतीने 'अभंगवाणी' | जिल्हास्तरीय अभंग गायन स्पर्धा

मालवण : अष्टपैलू कलानिकेतन, मालवण या संस्थेतर्फे, शनिवार ३१ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय अभंग गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संस्थाध्यक्ष भालचंद्र केळुसकर यांनी दिली आहे.

सदर स्पर्धा युवा गट १३ वर्षे पूर्ण ते २० वर्षांपर्यंत व २० वर्षांवरील खुला गट अशा २ गटांत घेतली जाणार आहे. युवागटासाठी अनुक्रमे प्रथम १,०००, द्वितीय ७००, तृतीय ५०० व उत्तेजनार्थ तीन रु. ३००. तसेच खुल्या गटासाठी १५००, १२००, ८०० व उत्तेजनार्थ तीन रु. ५०० अशी पारितोषिके दिली जातील.

स्पर्धेसाठी संगीत साथ (हार्मोनियम, तबला, पखवाजवादन) मंडळामार्फत उपलब्ध असून, आवश्यकता असल्यास स्पर्धक स्वतःची साथसंगत आणू शकतात. सादर करणार असलेल्या अभंगाच्या मुखड्याची ३० सेकंदांची व्हिडीओ क्लिप २५ ऑगस्ट २०२४ पर्यंत श्री. सुधीर कुर्ले, मो.क्र. ९४२१२६४०७१ यांच्या व्हॉट्स अँप वर पाठवायची आहे. क्लिप सोबत स्पर्धकाचे पूर्ण नाव, गाव, वय, गट, पत्ता व संपर्क क्रमांक कळविणे बंधनकारक आहे. प्रत्येक गटात, निवड झालेल्या १५ स्पर्धकांना २७ ऑगस्ट रोजी कळवले जाईल याची कृपया नोंद घ्यावी.

स्पर्धा दत्तमंदिर,भरड मालवण येथे दुपारी ठीक ३.०० वा. सुरू होईल. नावनोंदणीची अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०२४ असून, अधिक माहितीसाठी सुधीर कुर्ले , मो. ९४२१२६४०७१ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ruchira top