Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

आचरा | नारळ लढवणे स्पर्धा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आचरा जिल्हा परिषद व सिंहगर्जना ग्रुपचे आयोजन

आचरा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आचरा जिल्हा परिषद संघ व सिंहगर्जना ग्रुपच्या वतीने नारळ लढवणे स्पर्धेचे आयोजन शुक्रवार 16 ऑगस्ट दु. 3 वाजता आचरा तिठा येथे करण्यात आले आहे.

विजेता प्रथम क्र. 5,000/- व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 3,000/- व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश फी 100/- (शंभर रुपये) असून नारळ आयोजकांकडून देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेच उद्घाटन तालुका प्रमुख हरी खोबरेकर, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, युवासेना तालुका पदाधिकारी मंदार ओरसकर यांच्या हस्ते होणार आहे.

स्पर्धा नियम अटी
▪️ प्रत्येक स्पर्धकांना पाच नारळ मिळतील
▪️स्पर्धेचे अधिक नियम स्पर्धा ठिकाणी सांगितले जातील.
▪️आयोजक व पंच यांचा निर्णय अंतिम राहील

स्पर्धा सहभाग व अधिक माहितीसाठी प्रसाद टोपले : 9421087406, आशु मयेकर : 9403061523, रुपम टेमकर : 9168107010, लिलेश मांजरेकर : 7021201292, रोहन पाताडे : 8766516556, माणिक राणे : 9421237810, सागर परुळेकर : 9529654283 यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ruchira top