Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

भुयारी गटारच्या मलिद्याचे जनक म्हणजे मंदार केणी !

नगरसेवक पद गेल्यावर ज्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला त्यांनी कुवतीच्या गोष्टी सांगू नये

भाजपा सोशल मीडिया प्रमुख मनोज हडकर यांचा मंदार केणी यांना टोला

मालवण : ज्यांच्यामुळे प्रत्येक गोष्टीत सगळ्या पक्षांना अपयश आल त्यांनी कुवतीच्या गोष्टी करु नयेत. विकासाचा टेंबा कसला मिरवता ? सत्तेत असताना सगळ्याच गोष्टीत अपयश आलेल्यांनी पालकमंत्र्यांच्या जनता दरबारावर कसले बोलता? बारसा म्हाळ गोंधळ यापलीकडे कसलेही व्हिजन नसलेल्यानी विकासाच्या गप्पा माराव्या आणि उटसुट भाजपा पदाधिकारी, राणे कुटुंबावर बोलणे म्हणजे विकास काय? भुयारी गटाच्या मलिद्याचे जनक असलेले मंदार केणी नैतिकतेच्या गप्पा माराव्यात या सारखा दुसरा जोक नाहीं.  नगरसेवक म्हणुन घरी बसल्यावर रोजगाराचा प्रश्न उद्भवणार त्यावर मंदार केणी यांनी लक्ष द्यावे. धोंडी चिंदरकर हे एक कुशल राजकारणी आणि संघटन कौशल्य असलेले यशस्वी राजकारणी आहेत तेव्हा तुम्ही स्वतः ची कुवत एकदा तपासून पहावी आणि गुपचूप पालकमंत्र्यांना भेटुन पायावर डोके कधी कधी ठेवता हे आमदार वैभव नाईक यांना माहीत नसल तरी आम्हाला माहीत आहे. परत कधी भेटणार ते पण सांगून टाका असा पलटवार मनोज हडकर यांनी लगावला आहे.

ruchira top