Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

बॅ.नाथ पै सेवांगण कट्टा येथे एनएमएमएस वर्गाचा शुभारंभ…

मालवण : बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग गेली २२ वर्ष सुरू आहे. यावर्षी पासून इयत्ता ८ वी साठी एनएमएमएस वर्गाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

या वर्गासाठी ४५ विद्यार्थ्याची निवड करण्यात आली आहे. यावेळी दीपक भोगटे यांनी उपक्रमाची माहिती देताना पालकांनी आपल्या मुलांना नियमितपणे क्लासला उपस्थित ठेवणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने पालकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.

प्रसाद परुळेकर यांनी ही परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्यास १२ वी पर्यंत दरमहा १ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. याचा गंभीरपणे सर्वानी विचार करून भरपूर मेहनत घ्यावी असे सांगितले.

बाळकृष्ण नांदोसकर यांनी एनएमएमएस चा अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन मुलांना केले. धानजी चव्हाण यांनीही मुलांना मौलीक सूचना केल्या. या वर्गाचे प्रमुख मार्गदर्शक मनोज काळसेकर यांनी वर्षभराचे नियोजन याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. सौ. जांभवडेकर यांनीही मुलांना मार्गदर्शन केले. टी. एस पेडणेकर यांनी बुद्धिमता विषयाचे मार्गदर्शन केले.

यावेळी श्री. पेडणेकर, बापू तळवडेकर, दीपक भोगटे, किशोर शिरोडकर, प्रसाद परुळेकर, धानजी चव्हाण, अनुप शिरोडकर, बाळकृष्ण नांदोसकर, मनोज काळसेकर, सौ. जांभवडेकर, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

फोटो: बॅ. नाथ पै कट्टा येथे एनएमएमएस वर्ग शुभारंभ कार्यक्रमात मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

ruchira top