Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

सुबोधिनी परब यांची सरपंच सेवा संघाच्या जिल्हा महिला उपाध्यक्षपदी नियुक्ती…

मालवण : सरपंच सेवा संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा महिला उपाध्यक्षपदी तालुक्यातील आंबडोस ग्रामपंचायत सरपंच सुबोधिनी राजेश परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरपंच सेवा संघांचे प्रदेशाध्यक्ष रोहित पवार व सरपंच संघटित चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे यांनी हि नियुक्ती जाहीर केली आहे.

राज्यात सरपंच सेवा संघाची स्थापना करण्यात आली आहे. संघाच्या अहमदनगर येथे नुकत्याच झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. यात आंबडोस येथील सरपंच सुबोधिनी परब यांच्या ग्रामपंचायत स्तरावरील कार्याची दखल घेत खेड्यांचा विकास होण्याच्या दृष्टीने कामकाज करावे. जिल्ह्यातील गावांच्या विकासामध्ये जिल्ह्यातील सरपंच यांना मार्गदर्शन करावे यासाठी जिल्हा महिला उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तालुक्यातील सरपंचांना संघटित करून तालुक्यात आदर्श निर्माण करावा असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.

ruchira top