Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

पालकमंत्री नितेश राणे यांचे उबाठा सेनेला धक्के सुरूच

पालकमंत्री नितेश राणे यांचे उबाठा सेनेला धक्के सुरूच

कलंबिस्त उपविभाग प्रमुख दिलीप राऊळ यांच्यासह वेर्ले, कलंबिस्त, पंचक्रोशीतील अनेक कार्यकर्ते भाजपात

सावंतवाडी :- सावंतवाडी तालुक्यातील उबाठाचे कलंबिस्त पंचायत समितीचे उपविभाग प्रमुख वेर्ले गावचे सुपत्र दिलीप भाई राऊळ यांनी पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथील ॐ गणेश निवासस्थानी भाजपा मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.

यावेळी उबठा सेनेतील युवासेना शाखाप्रमुख, माजी शाखाप्रमुख,सोसायटी संचालक अशा अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला. पालकमंत्री नितेश राणे यांनी सर्वांचे स्वागत केले.

पक्षप्रवेश केलेल्यामध्ये विठ्ठल राऊळ, माजी पोलीस पाटील अरुण लिंगवत, वेर्ले शाखाप्रमुख अविनाश राऊळ, संजय राऊळ, (माजी शाखाप्रमुख ), सिताराम राऊळ,, मनोज राऊळ (मा. ग्रा.सदस्य ), प्रमोद चव्हाण, सत्यवान लिंगवत, हरी लिंगवत, पंढरी बिडये, काका राऊळ, दिपक राऊळ, तानाजी राऊळ, अजित राऊळ (युवासेना शाखाप्रमुख), तुकाराम नाईक (सोसायटी संचालक), विजय राऊळ, चिन्मय जडये, बाळकृष्ण घाडी, महादेव राऊळ, नंदू राऊळ, धीरज राऊळ, शैलेश राऊळ, मुन्ना राऊळ, दीप्ती राऊळ (मा. ग्रा. सदस्य), दर्शना राऊळ, शिवानी राऊळ, दिलीप शेट्ये, दत्तप्रसाद राऊळ,शशिकांत राऊळ, अक्षय राऊळ, अनंत राऊळ, दीप्ती राऊळ, दिनेश राऊळ, गोविंद राऊळ, किसन राऊळ, संदीप नाईक, लक्ष्मण कदम, शशी नाईक, मोहन कदम, सुभाष कदम, सुनील कदम,तसेच असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला.

यावेळी जिल्हा बँक संचालक रविंद्र मडगांवकर, आंबोली मंडल उपाध्यक्ष किरण सावंत, सुभाष राऊळ, आंबोली युवा मोर्चा अध्यक्ष निलेश पास्ते, वेर्ले शक्ती केंद्र प्रमुख भगवान राणे, बुथ अध्यक्ष प्रसाद गावडे, गाव कमिटी अध्यक्ष सुनील राऊळ, बुथ प्रमुख राजन राणे, कलंबिस्त उपसरपंच सुरेश पास्ते, प्रल्हाद तावडे, महेश सावंत, बुथ अध्यक्ष नामदेव पास्ते, ओवळीये बुथ अध्यक्ष सागर सावंत इत्यादी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

ruchira top