Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

भाजपाच्या प्रमोद रावराणे यांचा विजयाचा मार्ग सुकर<br>

भाजपाच्या प्रमोद रावराणे यांचा विजयाचा मार्ग सुकर<br>


उबाठाचे अधिकृत उमेदवार सुनील नारकर यांचा अर्ज अवैद्य

वैभववाडी : कोळपे जिल्हा परिषद मतदार संघात उबाठाला धक्का बसला आहे. उबाठा पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनील नारकर यांचा उमेदवारी अर्ज अवैद्य ठरला आहे. त्यामुळे भाजपाचे उमेदवार प्रमोद रावराणे यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.

काल उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उबाठाचे अधिकृत उमेदवार सुनील सदानंद नारकर यांनी वाजत गाजत मिरवणूक काढत उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच याच कोळपे मतदारसंघातून प्रमोद पुंडलिक रावराणे यांनी भाजपाकडून अधिकृत उमेदवार अर्ज दाखल केला. तसेच भाजपाकडून राजेंद्र राणे, अतुल सरवटे, अनंत फोंडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्याचबरोबर जितेंद्र तळेकर यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

आज सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत पाटील यांनी 11 वाजता छाननीला सुरुवात केली. गट क्रमांक 1 कोळपे मतदारसंघाची छाननी सुरुवातीला झाली. यावेळी सुनील नारकर यांचा उमेदवारी अर्जात शपथपत्र पूर्ण नसल्याने तो अवैध ठरला आहे. अर्ज अवैद्य ठरताच सुनील नारकर हे तडकाफडकी छाननीच्या ठिकाणाहून बाहेर पडले. या निवडणुकीत उबाठासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

ruchira top