Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

मासे पकडण्यासाठी गेलेला युवक बेपत्ता…

प्रशासकीय यंत्रणा, बचाव पथक, ग्रामस्थ यांच्याकडून शोध मोहीम सूरू

रामगड : रामगड बेळणे येथील राहूल कृष्णा जिकमडे (वय 19) हा युवक गुरुवारी दुपारी रामगड बेळणे येथील गडनदी किनारी नेहमी प्रमाणे गळाणे मासे पकडण्यासाठी गेला होता. तो घरी परतला नाही. तसेच शोधाशोध करुनही सापडून आला नाही. या बाबत त्याचे काका नरेंद्र जिकमडे यांनी आचरा पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे.

दरम्यान सरपंच यांनी मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांना माहिती दिली. त्यांनी एनडीआरएफ व मालवण येथील जय बालाजी सर्च अँड रेस्क्यू टीम मालवण सदस्य वैभव खोबरेकर, सुजित मोंडकर, समीर गोवेकर, प्रसाद मयेकर, छगन सावजी, भूषण जुवाटकर या मोहिमेत सहभागी झाले.

शुक्रवारी एनडीआरएफ टिमकडूनही नदी पात्रात शोध मोहीम राबवण्यात आली. त्यांच्या कडून शोध मोहीम राबवण्यात आली. मात्र शोध लागला नाही. तहसीलदार वर्षा झालटे याही सायंकाळी घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार राहूल कृष्णा जिकमडे याला गळाने मासे पकडण्याचा छंद होता. तो उशिरा पर्यंत मासे पकडण्यासाठी नदी किनारी थांबायचा. आठ दिवसापूर्वीच कणकवली येथील एका शिक्षणसंस्थेत त्याने प्रवेश घेतला होता.

घटनास्थळी आचरा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार आचरा मंडल अधिकारी अजय परब, पोलीस कर्मचारी बबन पडवळ, तांबे मनोज पुजारे, रामगड तलाठी यू एम वजराटकर यांसह स्थानिक ग्रामस्थ प्रशासकीय यंत्रणा उपस्थित होती.

ruchira top