Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

गव्या रेड्यांचा धुमाकूळ ; हुमरमळा गावात भात शेतीची नासधुस

अतुल बंगे यांनी वेधले वनअधिकारी यांचे लक्ष

कुडाळ : हुमरमळा (वालावल) गावातील करमळीवाडी, गाळवणेवाडी, बिजोळेवाडी, बांदकोडवाडी येथील भातशेतीचे गव्या रेड्यांनी नुकसान केल्याने पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी व कायमस्वरूपी बंदोबस्त करावा. असे मागणी निवेदन करमळीवाडी येथील शेतक-यांनी माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांच्या नेतृत्वाखाली वनअधिकारी संदीप कुंभार यांना देण्यात आले आहे.

हुमरमळा (वालावल) गावातील डोंगरांमध्ये वास्तव्य करुन असणाऱ्या गव्या रेड्यांचा कळप भात शेती मध्ये उतरुन पुर्ण शेतीची वाट लावतात. हा त्रास गेली कित्येक वर्षे चालू आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात कळप उतरले असुन, शेतीची नासधूस करीत आहेत.

मुसळधार पावसामुळे शेतकरी हतबल झाला असताना, हे रानटी प्राण्यांनी शेतक-यांच्या तोंडचा घास काढून घेत आहेत.

दरम्यान वनअधिकारी संदीप कुंभार यांनी सांगितले, शुक्रवारी सकाळी १० वाजता गणपती मंदिर येथे वनविभागाच्या प्रमुख अधिकारी वर्ग यांच्या समवेत शेतक-यांची बैठक बोलावली असुन, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे,असे आवाहन सरपंच अमृत देसाई, यांनी केले आहे.

यावेळी अतुल बंगे, शेतकरी विजय पेडणेकर, किशोर वालावलकर,मोहन वालावलकर, आत्माराम वालावलकर उपस्थित होते.

ruchira top