Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

काम निकृष्ट ; ठेकेदारावर कारवाई करून रस्ता सुस्थितीत करा…

अन्यथा जनआंदोलन छेडणार ; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा इशारा

जुबेर खान | मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या वतीने बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यात आले आहे. पहिल्याच पावसात पूर्णपणे उखडून गेलेल्या निकृष्ट काम झालेल्या कसाल- मालवण रस्त्यावरील आनंदव्हाळ ते गोवेकर स्टॉप येथील रस्ता दुरुस्तीसाठी मालवण सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन सादर करण्यात आले.

नौदल दिनाच्या पंतप्रधान मोदी मोदी यांच्या दौऱ्यावेळी कसाल - मालवण रस्त्यावरील आनंदव्हाळ ते गोवेकर स्टॉप या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र पहिल्याच पावसाचा रस्ता नादुरुस्त होऊन खडी रस्त्यावर आली आहे. निकृष्ट दर्जाच्या या कामामुळे अपघाताच्या शक्यता वाढल्या असून अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न या निवेदनामध्ये उपस्थित केला आहे.

संबंधित ठेकेदारावर कारवाई करून हा रस्ता गणेश चतुर्थी पूर्वी सुस्थितीत करून मिळावा. सध्यस्थितीत रस्त्यावरील खडी बाजूला करावी. अन्यथा 15 ऑगस्ट रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने रस्त्यावरच जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या वतीने या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, माजी नगरसेवक यतीन खोत,उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर,तालुकाप्रमुख दीपा शिंदे,युवती सेना तालुकाप्रमुख निनाक्षी शिंदे, सन्मेषपरब ,राहुल जाधव विभाग प्रमुख प्रवीण लुडबे, शाखा प्रमुख सदा करंगुटकर, उमेश चव्हाण, सुहास वालावलकर, कुंभारमाठ ग्राप सदस्य तथा युवती युवा अधिकारी सोनाली डिचोलकर, प्रसाद चव्हाण यांसह अन्य उपस्थित होते.

ruchira top