Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

मूर्तिकारांना मिळणार 75 टक्के अनुदान

सिंधूरत्न समृद्ध योजनेअंतर्गत मिळणार लाभ

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूर्तिकारांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने एक नवीन योजना आणली आहे. सिंधूरत्न समृद्धी योजने अंतर्गत यावर्षी मूर्तिकारांना मूर्तिकाम व्यवसाय करिता ७५% अनुदान अथवा कमाल ५० हजार रुपये इतके अनुदान देणार येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने जिल्ह्यातील सर्व पंचायत समितींना लाभार्थ्यांची यादी दिनांक १० ऑगस्ट २०२४ पर्यंत बनवून ती १२ ऑगस्ट २०२४ पर्यंत संबंधित जिल्हा परिषद कार्यालयात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून मूर्तिकारंकडून मूर्तिकाम व्यवसायासाठी अनुदान जाहीर करण्याची मागणी केली जात होती. शाडू माती, रंग आणि मजुरीचे वाढलेले दर यामुळे मूर्तिकारांना त्रास सहन करावा लागत आहे. या सगळ्यातूनच मूर्तीकारांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून या योजनेचे अंमलबजावणी करण्यात आली आहे.

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मूर्तिकारांनी दिनांक 10 ऑगस्ट पर्यंत अर्ज भरून जिल्हा परिषद कार्यालयामध्ये जमा करायचे आहेत. या अर्जात नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक ही माहिती भरून ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला, गणेश मूर्तिकार व्यवसाय करत असल्याचे ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र, ज्या जागेत व्यवसाय करत आहे त्या जागेचा घर पत्रक उतारा, गणेश मूर्ती बनवत असल्याचा फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक पासबुकची प्रत ही कागदपत्रे जोडणे गरजेचे आहे.

ruchira top