Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

मालवण पत्रकार समितीच्या वतीने पत्रकार पाल्यांचा गौरव

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव सोहळा अध्यक्ष संतोष गावडे व ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर महाजन यांच्या हस्ते संपन्न झाला. गुणवंत पाल्याना भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला.

मालवण तालुका पत्रकार समितीची सर्वसाधारण सभा शासकीय विश्रामगृह येथे अध्यक्ष गावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आयुष अनिल तोंडवळकर, आणि बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्रथमेश नितीन आचरेकर यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उपाध्यक्ष कृष्णा ढोलम, दत्तप्रसाद पेडणेकर, सचिव सौगंधराज बादेकर, खजिनदार सिद्धेश आचरेकर, विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश सरनाईक, सदस्य अमित खोत, कुणाल मांजरेकर, डी. टी. मेथर, पी. के. चौकेकर, अनिल तोंडवळकर, गणेश गावकर, अर्जुन बापर्डेकर, सुधीर पडेलकर, आपा मालंडकर, नितीन गावडे, केशव भोगले आदी पत्रकार उपस्थित होते. विविध विषयावर खेळीमेळीच्या वातावरणात सकारात्मक चर्चा करण्यात आली.

ruchira top