Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक होत अधिकारी आणि कोऑर्डीनेटरला खडसावले

पेशंटना १०८ सुविधा मिळत नसेल तर ती बंद करा आम्ही पेशंटांसाठी रुग्णवाहिका देतो - आ. वैभव नाईक

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय येथून गोवा बांबूळी येथे उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेने पेशंट न्यावयाचा असल्यास किमान २ पेशंट असतील तरच १०८ रुग्णवाहिका दिली जात आहे. दुसरा पेशंट मिळेपर्यंत पहिल्या पेशंटला आवश्यक उपचारापासून वंचित रहावे लागते हि बाब गंभीर असून आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक होत ओरोस येथे १०८ रुग्णवाहिकेचे कोऑर्डीनेटर तसेच सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील यांना धारेवर धरले. असा कोणता नियम आहे का? याबाबत कडक शब्दात जाब विचारला. गोवा बांबूळी येथे न्यावा लागणारा एक जरी पेशंट असेल तरी त्याला १०८ रुग्णवाहिका दिलीच पाहिजे. तुमचा मनमानी कारभार येथे चालणार नाही. नाहीतर तुमची १०८ सुविधा बंद करा आम्ही पेशंट साठी रुग्णवाहिका देतो. असे आमदार वैभव नाईक यांनी ठणकावून सांगितले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात अधिष्ठाता आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांची सोमवारी तातडीची बैठक आयोजित करण्याच्या सूचना आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोनवर दिल्या.

जर पुन्हा अशी तक्रार आल्यास पुन्हा आम्ही येथे येऊ असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी दिला. तर पालकमंत्री काय करत आहेत त्यांनी रुग्णालयाचा आढावा घ्यायला नको का? असा संतप्त सवाल कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी केला.अशी माहिती देण्यात आली आहे.

ruchira top