Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

लायन्स क्लब मालवण आणि पाटीदार समाज यांच्या वतीने चिंदर सडेवाडी प्राथमिक शाळेस ग्रीन बोर्ड प्रदान

मालवण | प्रतिनिधी : लायन्स क्लब ऑफ मालवण आणि पाटीदार (पटेल) समाज यांच्या वतीने मालवण तालुक्यातील प्राथमिक शाळा चिंदर सडेवाडी येथे ग्रीनबोर्ड प्रदान करण्यात आला आला.

यावेळी लायन्स क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष महेश अंधारी, सेक्रेटरी फेणी फर्नाडीस, खजिनदार पल्लवी खानोलकर, जेष्ठ सदस्या जयश्री हडकर, मुकेश बावकर, पाटीदार समाजाचे शांती पटेल, मोहन पटेल उपस्थित होते. प्रशालेचे विद्यार्थी तसेच मुख्याध्यापिका सौ. शुभांगी लोकरे-खोत, शिक्षिका अन्नपूर्णा गायकवाड यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

यावेळी जयश्री हडकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
लायन्स क्लबच्या सामाजिक उपक्रमांची माहिती शिक्षक पालक यांना दिली. कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे गाड सर यांनी आभार व्यक्त केले. शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनेही सर्वांचे आभार मानण्यात आले.

यावेळी अंगणवाडी सेविका करिष्मा कानविंदे, मदतनीस मानसी गोसावी, पालक धनश्री गोसावी व विध्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटपही करण्यात आले.

फोटो : लायन्स क्लब मालवण आणि पाटीदार समाज यांच्या वतीने चिंदर सडेवाडी प्राथमिक शाळेस ग्रीन बोर्ड प्रदान करण्यात आला. (अमित खोत, मालवण)

ruchira top