Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

नेरुर गावातील नुकसानग्रस्तांना भाजपा नेते निलेश राणे यांची आर्थिक मदत

कुडाळ : मा. खासदार व भाजपा कुडाळ - मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या माध्यमातून नेरुर गावातील अतिवृष्टी मध्ये घरांचे नुकसान झालेल्या रमेश मुंडये ( कवीलगाव) , सुधाकर गावडे, (वाघचौडी), गुंडू मार्गी (येवडीयेवाडी) ,व महेश सडवेलकर यांना आर्थिक स्वरूपात मदत करण्यात आली.
यावेळी कुडाळ मंडळाचे अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष चारुदत्त देसाई , भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश कानडे , भाजपा जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष संदेश नाईक , भाजपा महिला संयोजक सौ. रचना नेरूरकर, ग्रामपंचायत सदस्या पूजा लिंगे, बाब्या लिंगे, विजय आळवे, बाळा पावसकर, आबा बाणे, बाळा घाडी, विश्वास पांगुळ, संदेश सुकळवाडकर, भालचंद्र पारकर, प्रदीप येरम, आबा येरम, ओमकार सरमळकर, किशोर गावडे, वासुदेव गावडे ,समीर गावडे ,सुरेश गावडे ,आना गावडे ,संदीप गावडे, दिनेश गावडे ,आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

ruchira top