मालवण | प्रतिनिधी : मालवण आगार व्यवस्थापक सचेतन बोवलेकर (वय 57) रा. धुरीवाडा मालवण यांचे सोमवारी गोवा येथील रुग्णालया उपचार दरम्यान निधन झाले. अल्पशा आजाराने त्यांना रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

