Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

४२ हजार ९८९ पात्र लाभार्थी अर्ज कुडाळ, मालवण तालुक्यातुन मंजूर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना

समिती सदस्य राजु परुळेकर यांची माहिती

जुबेर खान | मालवण : महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र लाभार्थी यादीस मंजूर देत शासनाकडे पाठवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३५ हजार ५२७ लाभार्थी अर्ज यांना मंजूर देण्यात आली आहेत. यात कुडाळ, मालवण तालुक्यातुन ४२ हजार ९८९ पात्र लाभार्थी अर्ज मंजूर झाले आहेत. अशी माहिती या योजनेचे कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्रनिहाय समिती सदस्य सतीश (राजु) परुळेकर यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरावर क्षेत्रनिहाय समिती गठीत करण्यात आली. या समितीच्या अध्यक्ष, सदस्य, सदस्य सचिव यांची बैठक सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी दालन येथे संपन्न झाली. यात आतापर्यंत प्राप्त पात्र लाभार्थी यादीस मंजुरी देण्यात आली आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३५ हजार ५२७ लाभार्थी अर्ज यांना मंजुरी देण्यात आली. यात मालवण तालुक्यातून १६ हजार ७६६ तर कुडाळ तालुक्यातून २६ हजार २२३ पात्र लाभार्थी अर्ज मंजूर झाले आहेत.

याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपानेते निलेश राणे यांचे कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्रसमितीच्या वतीने समिती सदस्य राजु परुळेकर यांनी आभार व्यक्त केले आहेत

ruchira top