Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

कथ्थक प्रशिक्षण वर्ग…

टोपीवाला हायस्कूलच्या 'अनंत संगीत शाला' दालनात दर शनिवारी आयोजन

मालवण | प्रतिनिधी : अ.शि.दे. टोपीवाला हायस्कूल ज्ञानमंदिरातील "अनंत संगीत शाला" दालनात अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या कथक परीक्षा सर्टिफिकेट प्रशिक्षण वर्ग १० ऑगस्ट पासून सुरू करण्यात येत आहे. त्याबाबत बी.जी.सामंत यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शक अनुजा गांधी यांच्या उपस्थितीत पालक सभा घेण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी.जी.सामंत सर यांनी करताना जीवनातील कलेचे महत्त्व व नियमितता सांगत मार्गदर्शन केले. तर अनुजा गांधी मॅडम यांनी प्रशिक्षण वर्ग महत्व, रूपरेषा सांगितली. सदर वर्गाची नियमावली व सविस्तर माहिती तोरसकर मॅडम यांनी दिली.

१० ऑगस्ट पासून दर शनिवारी सकाळी 11:30 ते 12:30 या कालावधी "अनंत संगीत शाला" येथे नियमित वर्ग चालवण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

पालकांना मार्गदर्शन सभेत कथ्थक शास्त्र म्हणजे नेमके काय? याचे प्रात्यक्षिक अनुजा गांधी आणि सोनाली गावडे यांनी सादर केले. पालकानी या विशेष मार्गदर्शनाबद्दल समाधान व्यक्त केले.

ruchira top