Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कांदळगांव श्री देव रामेश्वर मंदिर येथे ७ दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह !

छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कांदळगांव श्री देव रामेश्वर मंदिर येथे ७ दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह !

जुबेर खान | मालवण : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मालवण तालुक्यातील ऐतिहासिक कांदळगाव श्री देव रामेश्वर मंदिर येथे आज, रविवार २६ ऑक्टोबर २०२५ पासून (पांडव पंचमीच्या शुभमुहूर्तावर) सात दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाचे सुरुवात झाली आहे.

या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता रविवार ०२ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. विशेष म्हणजे, हा दिवस प्रबोधिनी भागवत एकादशी, चातुर्मास समाप्ती आणि तुलसी विवाह या तीन महत्त्वपूर्ण धार्मिक योगांमुळे अधिक पवित्र ठरला आहे. याच दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागृत होतात आणि सर्व शुभ-मांगलिक कार्यांना सुरुवात होते.

मालवणसारख्या ऐतिहासिक भूमीतील कांदळगावच्या या पारंपरिक सोहळ्यात सहभागी होऊन भाविकांनी आपले जीवन कृतार्थ करावे. हरिनाम सप्ताहादरम्यान रामेश्वर मंदिर परिसरात भक्तिमय वातावरणात भाविकांना आध्यात्मिक अनुभूती मिळेल.

गावाचे राणे परब मानकरी गावघर आणि समस्त कांदळगाव ग्रामस्थांनी एकत्रितपणे केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, कांदळगाव पंचक्रोशीतील रीतिरिवाज आणि पारंपरिक सांस्कृतिक एकतेचे प्रतीक आहे.

ruchira top