Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

आ. वैभव नाईक यांच्या वतीने आचरा विभागात विद्यार्थ्यांना वह्या वाटप…

आचरा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ मालवण मतदारसंघ आमदार वैभव नाईक यांच्यावतीने आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सहकार्यातून आचरा येथील प्रशालेत विद्यार्थ्यांना मोफत वह्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी ज्ञानदिप विद्यामंदिर वायंगणी, जनता विद्या मंदिर त्रिंबक, कै. बा. ना. बिडये विद्यालय आचरे नं.१ या शाळांमध्ये सदरचे वह्या वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना मालवण तालुकाध्यक्ष हरी खोबरेकर म्हणाले, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सेवा सुविधा देण्यासाठी लोकप्रिय आमदार वैभव नाईक यांचा योगदान देण्याचा नेहमीच प्रयत्न असतो. यापुढे सुद्धा आमदार वैभव नाईक आणि आम्ही सर्व शिवसैनिक येथील शैक्षणिक विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत.

यावेळी तालुका प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, महिला तालुका संघटक दिपा शिंदे, विभाग प्रमुख समीर लब्दे, महिला विभाग संघटक अनुष्का गावकर, उपविभाग प्रमुख अनिल गावकर, उपविभाग प्रमुख सचिन रेडकर, ग्रा. पं. सदस्य श्रीकृष्ण वायंगणकर, युवतीसेना विभाग प्रमुख आर्या गावकर, सरपंच नेहा तोंडवळकर, ग्रा. पं. सदस्य पूर्वा तारी, श्रीकांत बागवे, शाखा प्रमुख दिनेश साळकर, शाखा प्रमुख सतीश हडकर, शाखा प्रमुख संतोष गौरवले, शाखा प्रमुख संतोष घाडीगावकर, जेष्ठ शिवसैनिक सदानंद राणे,आबा सावंत, रुपम टेमकर उपसरपंच समृद्धी आस्वलकर, हरी साटम, सागर बागवे, महिला आचरा विभाग समन्वयक संजना रेडकर,युवासेना शहर युवा अधिकारी विद्यानंद(मुन्ना) परब, युवासेना विभाग युवा अधिकारी नितीन घाडी,आचरा शहर प्रमुख माणिक राणे, सदानंद घाडी, माजी सरपंच शाम घाडी, संजय वायंगणकर, शेखर मुणगेकर, पपू कदम, महेश घाडी, सचिन बागवे, मंदार घाडी, अनंत बांदेकर, सुधाकर वायंगणकर, दाजी भाटकर आणि पदाधिकारी, ज्ञानदिप विद्यामंदिर वायंगणी येथील मुख्याध्यापक टकले सर, वसावे सर, कुणकवळेकर मॅडम, आडे सर, सुर्वे मॅडम, सावंत मॅडम, शिंदे मॅडम आदी उपस्थित होते. जनता विद्या मंदिर त्रिंबक येथील मुख्याध्यापक प्रवीण घाडीगावकर, सहाय्यक शिक्षक महेंद्र वारंग, विजय मेस्त्री, अभिजीत धुरे, घाडीगावकर मॅडम, गायकवाड सर, तावडे मॅडम आदी उपस्थित होते. कै. बा. ना. बिडये विद्यालय आचरे नं.१ येथील मुख्याध्यापक अनिता पाटील, शिक्षक आडे सर, हळवे सर, बिसेन मॅडम, समिती अध्यक्ष जयप्रकाश परुळेकर, उपाध्यक्ष अर्पिता घाडी, सदस्य संदीप पांगम, ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

ruchira top