Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

भुईबावडा येथील दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांची दिवाळी गोड

भुईबावडा येथील दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांची दिवाळी गोड

वार्षिक दूध संकलन ८o हजार लिटर

वैभवाडी : भुईबावडा येथील रवळनाथ सहकारी दुग्ध व्यवसाय संघामार्फत दिवाळी बोनसचे वाटप करण्यात आले. या डेअरीचे वार्षिक दूध संकलन जवळजवळ ८० हजार लीटर इतके आहे. या डेअरीमध्ये एकूण ७० शेतकरी दूध संकलन करतात. यावेळी दिवाळी बोनस म्हणून लिटरला ३ रुपये इतका दर देण्यात आला आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाल्याने शेतकरी आनंदी झाला आहे.

यावर्षी एकूण २ लाख ३५ हजार रुपये इतक्या बोनसचे वाटप करण्यात आले आहे. यावर्षी अतिरिक्त दूध संकलनामध्ये अरुण अमृत मोरे, श्रीकृष्ण बळीराम विचारे व विश्वनाथ गोविंद राणे या तिघांनी अनुक्रमे नंबर मिळविला आहे.
यावेळी रवळनाथ सहकारी दुग्ध व्यवसाय संस्थेचे अध्यक्ष अरुण मोरे, उपाध्यक्ष सुरेश मोरे, सचिव रविंद्र बिले, सदस्य शांताराम देसाई, विलास रेडिज, आकोबा मोरे, संतोष विचारे, उज्वला मोरे, बाळा साईल, अनिल देसाई, राजाराम मोरे, जनार्दन मोरे, उदय मोरे, अमिन शाहा, मोहन सिताराम पांचाळ, रमेश आत्माराम मोरे आदी शेतकरी उपस्थित होते.

ruchira top