Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

सतर्क रहा सुरक्षित रहा…

मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग यांच्या वतीने जनजागृतीपर माहिती पथनाट्य मालवण बसस्थानक परिसरात सादर करण्यात आले. सतर्क रहा सुरक्षित रहा हा संदेश या माध्यमातून देण्यात आला.

यावेळी तहसीलदार वर्षा झालटे, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, एसटी व पोलीस विभागाचे अधिकारी तसेच प्रवासी, रिक्षा व्यावसायिक, नागरिक उपस्थित होते.

आपत्ती व्यवस्थापन सहा सूत्रे याबाबतही जनजागृती करण्यात आली. संयम ; आपत्ती कोणतीही असो मनावर ताबा परिस्थिती नुसार कृती करणे गरजेचे असते. सावधानता : कायम सावध असणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे आपण संभाव्य नुकसानीची तीव्रता कमी कमी करू शकतो. अफवा : गोंधळात भर घालणारा घटक म्हणजे अफवा. समाज माध्यमातून मिळालेल्या माहितीची सत्यता जाणून घेत त्या प्रमाणे योग्य पाऊले उचलणे. ज्ञान : संकट प्रसंगी उपलब्ध संसाधनाचा वापर करून घेण्याचे ज्ञान असेल तर अनेकांचा जीव वाचू शकतो. भीती : आपत्तीला घाबरून न जाता धैर्य राखल्यास विपरीत परिस्थितीलाही सामोरे जाता येते. स्वतः साठी व दुसऱ्यासाठीही. सहकार्य : एकमेकांचे सहकार्य असल्यास कोणत्याही संकटावर मात करता येते. अश्या प्रकारे माहिती संदेशही या निमित्ताने देण्यात आले.

ruchira top