Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

हर्षिता पालव 'मी ज्ञानी होणार' स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम

मालवण प्रतिनिधी: 'राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्था', धाराशिव (उस्मानाबाद) आयोजित 'मी ज्ञानी होणार' या राज्यस्तरावर घेण्यात येतं असलेल्या स्पर्धेत माध्यमिक विद्यालय बिळवस येथील कु. हर्षिता संतोष पालव हि जिल्ह्यात प्रथम आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांबाबत आवड निर्माण व्हावी , ह्या उद्देशाने उस्मानाबाद जिल्ह्यातील राजश्री शाहू महाराज सामाजिक संस्था, गेली चार वर्ष मी ज्ञानी होणार ही स्पर्धा परीक्षा घेत आहेत. यावर्षी माध्यमिक विद्यालय बिळवस मधील, इयत्ता ६ वी मध्ये शिकणाऱ्या कु. हर्षिता संतोष पालव हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच कु. दूर्वा उदय पालव (इयत्ता ५ वी), कु. चैताली श्रीराम पालव ( इयत्ता ७ वी), कु. रिया रवींद्र पालव ( इयत्ता ८ वी) या सर्वांनी घवघवीत सुयश संपादित केले आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह बिळवस ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत पालव , सचिव अशोक पालव, कार्याध्यक्ष दाजी विश्राम पालव, प्रशालाचे मुख्याध्यापक जयवंत ठाकूर, या स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या उपक्रमशील शिक्षिका सौ. अनुष्का नागेश कदम, आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत पालव आणि मार्गदर्शक शिक्षिका सौ. अनुष्का कदम यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

ruchira top