Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

कोल्हापूर विभाग स्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत मालवण जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल चा संघ विजयी

कोल्हापूर विभाग स्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत मालवण जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल चा संघ विजयी

इचलकरंजी संघावर मात करत कोल्हापूर विभागात अव्वल येण्याचा मिळविला मान

राज्य स्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत कोल्हापूर विभागाचे नेतृत्व करणार मालवणचा संघ

जुबेर खान | मालवण : डेरवण-रत्नागिरी येथे झालेल्या कोल्हापूर विभाग स्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत मालवण जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल चा १४ वर्षे खालील मुलांचा संघ अंतिम विजयी ठरला. अंतिम सामन्यात या संघाने इचलकरंजी संघावर मात करत कोल्हापूर विभागात अव्वल येण्याचा मान मिळविला. पुढे होणाऱ्या औरंगाबाद येथील राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत कोल्हापूर विभागाचे नेतृत्व जय गणेश स्कूल, मालवण चा संघ करणार आहे. विजेत्या विद्यार्थी संघाचे विविध स्तरा मधून अभिनंदन केले जात आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यां मध्ये लौकिक तळवडेकर, योगेश परुळेकर आणि आकाश साळगावकर यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजय संपादन केला. वरील सर्व विद्यार्थ्यांना श्री, कोरगावकर सर, श्री चंदू साळवी, श्री विलास परुळेकर, श्री पंकज राणे सर, श्री निशिकांत पराडकर सर यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व विद्यार्थ्यांचे मालवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि सदस्य, जय गणेश इंग्लिश मीडियम स्कुल च्या मुख्याध्यापिका,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करत पुढील राज्य स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

ruchira top