Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणेंचा यशस्वी पाठपुरावा

मालवण तालुक्यात २.०८ कोटींचा निधी ; वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना : २९ कामे मंजूर

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची माहिती

मालवण | प्रतिनिधी : वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना सन 2024-25 अंतर्गत मालवण तालुक्यातील 29 कामांसाठी 2 कोटी 8 लाख 50 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांसाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजप नेते कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांनी पाठपुरावा केल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली आहे.

असरोंडी मुख्य रस्ता काजरमळा ते ताटरबाव धनगरवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (15 लाख), असरोंडी ताठरबाव धनगरवाडी येथे स्मशानभूमीचे बांधकाम करणे (3 लाख), असरोंडी तळी धनगरवाडी येथे स्ट्रिटलाईट बसविणे (5 लाख), असरोंडी तळी धनगरवाडी येथे स्मशानभूमीचे बांधकाम करणे ( 3 लाख), ओवळीये सिध्दगडवाडी मुख्य रस्ता ते धनगरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे (10 लाख), ओवळीये सडा धनगरवाडी संत रामराव महाराज सभागृह बांधणे (25 लाख), ओवळीये खांदपरबवाडी वनिता वसंत गोसावी घरापासून ते स्मशानभूमीपर्यंतचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (5 लाख), काळसे धनगरवाडीकडे जाणारा रस्ता तयार करणे (10 लाख), कुंभारमाठ धनगरवाडी शासकीय तंत्रनिकेतन रस्ता ते धनगरवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (6 लाख), गोळवण धनगरवाडी खांबड भाग-1 येथे समाजमंदिर बांधणे ( 10 लाख), कुमामे धनगरवाडी येथे सार्व. शौचालय बांधणे (5 लाख), डिकवल धनगरवाडी रस्ता तयार करणे ( 10 लाख), तळगाव शेळवणेवाडी व काटापूरवाडी स्मशानभूमी ते वासुदेव गोरक्ष संस्था तर्फे आनंद आश्रम गोशाळा ते पुढे अणाव हद्दीपर्यंत जाणारा रस्ता तयार करणे ( 10 लाख), चिंदर पडेकाप येथे स्ट्रिटलाईट बसविणे (1.50 लाख), चिंदर पडेकाप येथे बोअरवेल बांधणे व पाईपलाईन करणे (3 लाख), चिंदर पडेकाप मुख्य रस्ता ते विश्वास खरात घरापर्यंत 100 मी. रस्ता डांबरीकरण करणे (2.50 लाख), नांदोस मुख्य रस्ता ते नांदोस सारंगवाडी धनगरवाडीकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे (6 लाख), नांदोस मुख्य रस्ता ते नांदोस कोक्याचे गाळू धनगरवाडीकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (6 लाख), पोईप धनगरवाडी सोलर स्ट्रिट लाईट करणे (5 लाख), बुधवळे कलमकरी धनगरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे (5 लाख), वेरळ सडेवाडी ते धनगरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे (15 लाख), वेरळ धनगरवाडी येथे स्ट्रिटलाईट बसविणे (5 लाख), हिवाळे धनगरवाडी सौर स्ट्रिटलाईट बसविणे (5 लाख), हिवाळे धनगरवाडी येथे सार्व. विहीर दुरूस्ती करणे व खोलीकरण करणे (5 लाख), पोईप धनगरवाडी येथे नळपाणी योजना तयार करणे (5 लाख), ओवळीये सिध्दगडवाडी येथे सौर पथदिप बसविणे (7.50 लाख), ओवळीये सडा धनगरवाडी येथे सौर पथदिप बसविणे (7.50 लाख), ओवळीये खांदपरबवाडी येथे सौर पदिप बसविणे (7.50 लाख), कुमामे धनगरवाडी येथे स्ट्रिट लाईट बसविणे (5 लाख) या कामांचा समावेश आहे. अशी माहिती भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली.

ruchira top