Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

पोईप,खोटले,वायंगवडे धनगर वाडी विकासासाठी कटिबद्ध - दता सामंत

पोईप,खोटले,वायंगवडे धनगर वाडी विकासासाठी कटिबद्ध - दता सामंत

संजय माने : पोईप मालवण तालुक्यातील पोईप, खोटले, वायंगवडे धनगर वाडी येथील धनगर समाज बांधवांची नुकतीच शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी भेट घेतली आणि त्यांच्याशी विकासात्मक समस्या जाणून घेतल्या अनेक विषयांवर चर्चा केली त्यांच्या विविध अडचणी जाणून घेतल्या त्यामध्ये मुख्यतःवाडी वसतीत जाणारे रस्ते, पिण्याच्या पाण्यासाठी नळयोजना व स्मशान शेड या प्रमुख समस्या आज कीत्येक वर्षे येथील जनतेला भेडसावत असल्याचे धनगर समाज बांधवांनी जिल्हा प्रमुख दता सामंत यांच्या कडे मांडल्या.

त्या वेळी जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी पोईप, खोटले , वायंगवडे या तिन्ही गावांतील धनगर वाडी साठी स्वतंत्र रस्ते व नळपाणी योजना सुरू करुन देण्याचे आश्वासन दिले असुन या मार्गातील निर्माण झालेला दगडांचा अडथळा दुर करण्यासाठी रोख रक्कम विस हजार रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. व या पुढेही सदैव आपल्या पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले आहे. पोईप, खोकले, वायंगवडे या तीन गावच्या धनगर बांधवांसाठी मध्यवर्ती ठिकाणी जमीन उपलब्ध करून दिल्यास त्या मध्ये स्मशान शेड स्वखर्चाने बांधून देण्यात येईल असेही जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी सांगितले आहे.

या वेळी सामंत यांच्या सोबत पोईप सरपंच श्रीधर नाईक, बाळा गांवकर, शिवरामपंत पालव, पंकज वर्दम, कमलेश प्रभु, बाबाजी नाईक, मंगेश नाईक व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.‌ आपल्या विकास समस्या जाणून घेऊन त्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने पोईप, खोटले, वायंगवडे धनगर समाज बांधवांच्या वतीने जिल्हा प्रमुख दता सामंत यांचे अभिनंदन करुन आभार मानले आहेत.

ruchira top