Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

कोजागिरी पौर्णिमा निमित्त पोईप बाजार येथे डबलबारी भजनाचा जंगी सामना.

कोजागिरी पौर्णिमा निमित्त पोईप बाजार येथे डबलबारी भजनाचा जंगी सामना.

संजय माने : पोईप - मालवण तालुक्यातील पोईप येथे कोजागिरी पौर्णिमे निमित्त आदर्श रीक्षा संघटना व ग्रामस्थ पोईप यांच्या वतीने सोमवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे तरी भाविकांनी दर्शनाचा व तिर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आदर्श रिक्षा संघटना पोईप व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
कोजागिरी निमित्त सायं .४ वाजता पोईप गावातील स्थानिक ग्रामस्थांची सुस्वर भजने, सायं.६ वाजता श्री समर्थ समई नृत्य - खुडी देवगड. रात्री ८-३० वाजता २०-२० डबल बारी भजनांचा जंगी सामना, बुवा श्री हेमंत तेली . श्री पावनादेवी प्रासादिक भजन मंडळ फोंडाघाट. विरुद्ध बुवा श्री .सुजीत परब . श्री कोटेश्वर भजन मंडळ हरकुळ बुद्रुक. यांच्या मध्ये होणार तरी भजन प्रेमी व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ruchira top