Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

आ. वैभव नाईक यांच्या हस्ते राष्ट्रवादी कुडाळ तालुका उपाध्यक्ष तथा सोसायटी चेअरमन राजन वालावलकर यांचा सत्कार

कुडाळ : वालावल येथे शुक्रवार 2 ऑगस्टला निष्ठा यात्रा दौरा`संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार कुडाळ तालुका उपाध्यक्ष तथा वालावल विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चेअरमन राजन वालावलकर यांचा आ. वैभव नाईक यांनी पुष्पगुच्छ व श्रीफळ देवून सन्मान करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी वालावल गावात झालेल्या विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली. झालेल्या विकासकामांचे श्रेय लाटण्याचे काम प्रति पक्षाकडून होत असल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. गावात अलीकडेच झालेल्या महविकास आघाडीच्या बैठकीचा आढावा घेण्यात आला, तसेच वालावल जि. प. मतदार संघातील भेडसावणाऱ्या समस्या, प्रश्नावर आमदार नाईक यांनी मार्गदर्शन केले व कामाला लागा असे आदेश दिले. कोणतीही अडचण, परिस्थिती असो, आपण तुमच्या कायम सोबत आहोत अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी वालावल गावातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकारी व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

ruchira top