संजय माने | पोईप : मालवण तालुक्यातील पोईप येथील पोईप वि.का.सह.सेवा. सोसायटी. लि. पोईप या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दि.२९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वा. पोईप ग्रामपंचायत सभागृह पोईप येथे आयोजित करण्यात आलेली आहे. सदर सभेला सर्व सभासदांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे सचिव श्री. व्हि.आर. परब, अध्यक्ष श्री. विठ्ठल लक्ष्मण नाईक,उपाध्यक्ष श्री. राजेंद्र कृष्णाजी पालव यांनी केले आहे.

पोईप वि.का.सह.सेवा सोसायटी लि.संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे २९ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजन
