मालवण : आंबेरी प्ले बॉईज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचा रौप्य महोत्सव व नवरात्रौत्सवा निमित्त श्री दुर्गा मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. मंडळाच्या वतीने विविध धार्मिक सांस्कृतीक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.