Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

आमदार वैभव नाईक यांच्या वतीने मसुरे विभागात विद्यार्थ्यांना वह्या वितरण

मसुरे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मालवण कुडाळचे आमदार वैभव नाईक यांच्यावतीने आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सहकार्यातून मसुरे येथील जिल्हा परिषदच्या प्रशालेत शालेय विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी कांदळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. १, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग कावा मसुरे, जिल्हा परिषद शाळा मसुरे देऊळवाडा, जिल्हा परिषद शाळा मालोंड, जिल्हा परिषद शाळा बेलाचीवाडी या शाळांमध्ये सदरचे वह्या वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना मालवण तालुकाध्यक्ष हरी खोबरेकर म्हणाले, आमदार वैभव नाईक यांनी शैक्षणिक साहित्य वाटपाची परंपरा गेली 15 वर्षे सुरू ठेवली असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यामध्ये लोकप्रिय आमदार वैभव नाईक यांनी वह्या वाटप करून सहकार्य केले आहे. येथील विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन पुढे येण्यासाठी उभाठा शिवसेनेचा नेहमीच प्रयत्न असतो. यापुढे सुद्धा आमदार वैभव नाईक आणि आम्ही सर्व शिवसैनिक येथील शैक्षणिक विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत.

या वितरण प्रसंगी यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. हरी खोबरेकर, सोशल मिडिया तालुका प्रमुख सिद्धेश मांजरेकर, विभाग प्रमुख राजेश गावकर, सरपंच रणजीत परब, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कदम, शाखाप्रमुख अमोल परब, शाखाप्रमुख जीवन कांदळगावकर, शाखाप्रमुख दीपक परुळेकर, नितीन परब, सागर कदम, रोहन राणे, महेश आयकर, शशांक माने, भरत राणे, युवतीसेना तालुका प्रमुख मिनाक्षी मेतर, युवतीसेना विभाग प्रमुख आर्या गावकर, युवासेना उपविभागप्रमुख आयवान फर्नांडिस, मामी पेडणेकर, प्रचिती मसुरकर, अस्मिता मालवणकर, दिनेश बागवे, सुहास पेडणेकर, माजी सरपंच आदिती मेस्त्री, सौ. परब, सौ. बागवे, माजी शाळा समिती अध्यक्ष निलेश लाड, सुभाष बागवे, प्रसाद परब तसेच कांदळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. १ या शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या मेथर, सहाय्यक शिक्षक बंडू राठोड आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग कावा मसुरे या शाळेचे मुख्याध्यापिकाक मेहंदळे मॅडम उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळा मसुरे देऊळवाडा या शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत पारकर, सौ.ताम्हणकर मॅडम, सौ.सापळे मॅडम आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळा मालोंड येथील गोविंद परब, सुहास सुर्वे, दीपिका मेस्त्री, प्रमिला पांजरी, श्रद्धा घाडीगावकर, प्रेरणा पुजारे, प्रणाली घाडीगावकर अपूर्वा सारंग, स्मिता वाडकर, मोहिनी परब, योगिता पुजारी आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळा बेलाचीवाडी येथील चंद्रकांत मिठबावकर, रमाकांत घाडीगावकर, भारती घाडीगावकर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी ग्रामस्थ विद्यार्थी पालक होते.

ruchira top