सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) रविंद्र चव्हाण हे शनिवार ३ ऑगस्ट २०२४ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार 3 ऑगस्ट 2024 रोजी सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग येथे आगमन व पक्षाच्या कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : बॅरीस्टर नाथ पै सभागृह सावंतवाडी.
सायं. 5 वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुशोभिकरण करण्यात आलेल्या रेल्वेस्थानकाच्या दिनांक 8 ऑगस्ट रोजी होणाऱ्या लोकार्पण कार्यक्रमासंदर्भात आढावा बैठक. स्थळ: बॅरीस्टर नाथपै सभागृह सावंतवाडी. त्यानंतर सांय. 5.30 वाजता सावंतवाडी येथून मोपा (गोवा) विमानतळाकडे प्रयाण.

