मालवण |: भारतिय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याचे महासचिव तसेच पनवेल विधानसभा आमदार श्री. विक्रांत पाटील यांची मालवण पंचायत समिती माजी उपसभापती तथा भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारणी सदस्य राजू परुळेकर यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.


