Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

माजी खासदार विनायक राऊत यांची राठीवडे गावाला सदिच्छा भेट

माजी खासदार विनायक राऊत यांची राठीवडे गावाला सदिच्छा भेट

पदाधिकारी व कार्यकर्त्याशी साधला संवाद

संजय माने | पोईप : रत्नागिरी सिंधुदुर्ग चे माजी खासदार विनायक राऊत यांनी नुकतीच राठीवडे गावाला सदिच्छा भेट दिली. त्या वेळी त्यांचे सोबत मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर,राठीवडे सरपंच दिव्या धुरी, उपसरपंच जाधव, माजी उपसरपंच स्वप्नील पुजारे, जेष्ठ कार्यकर्ते व समाज सेवक सुभाष धुरी, जयराम गांवकर, विभाग प्रमुख बंडु चव्हाण, विजय पालव, नितीन पालव, माजी सरपंच रामचंद्र राऊत, युवा सेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, संतोष धुरी, सुशांत धुरी, भगवान धुरी व इतर पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.

राठीवडे गावचे ग्रामदैवत श्री देव गांगेश्वर मंदिरात जाऊन देवाचे दर्शन व आशीर्वाद घेतले या वेळी राठीवडे गावाच्या वतीने सरपंच दिव्या धुरी उपसरपंच स्वप्नील पुजारे, सुभाष धुरी, जयराम गांवकर यांनी माजी खासदार विनायक राऊत यांचा सत्कार केला.नंतर माजी उपसरपंच स्वप्नील पुजारे यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन घेतले.या मध्ये दिगंबर पुजारे व त्यांचे सुपुत्र भुषण यांनी साकारलेली गणेश मूर्ती व देखावे सजावट पाहून सर्वांचे मन प्रसन्न झाले. पुजारे कुटुंबियांच्या वतीने शाल, श्री फळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.नंतर निष्ठावंत व जेष्ठ कार्यकर्ते सुभाष धुरी यांच्या निवासस्थानी भेट देऊन उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून पक्ष वाढी बाबत व विकासा बाबत आढावा घेतला माजी खासदार विनायक राऊत यांनी कार्यकर्त्यांना खचुन न जाता जोमाने काम करा आगामी काळात सत्ता आपलीच आहे असा विश्वास दिला आहे. शेवटी सुभाष धुरी यांनी माजी खासदार विनायक राऊत यांनी आपल्या राठीवडे गावाला सदिच्छा भेट देऊन कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले व येथील विविध विकास कामांचा आढावा घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले.

ruchira top