Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

भाजप नेते निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थिती आचरा येथे उद्या सहकार मेळावा…

मालवण । प्रतिनिधी : मालवण तालुका खरेदी विक्री संघाच्या पुढाकारातून आचरा येथील सरजोशी हाॅलवर उद्या शुक्रवार 2 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा. सहकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थितीत मेळाव्यास असणार आहे.

बदलते सहकारी धोरण, सहकारातील संधी, आपल्या भागातील शेतकरी, व्यावसायिक यांना बदलत्या व आधुनिक टेक्नॉलॉजीच्या जमान्यात सहकारी तत्त्वांचा योग्य समन्वय साधून सहकारी पर्यायाने स्वतःचा विकास करणे या उद्देशाने सहकारात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मेळावा भाजप नेते निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आचरा येथे संपन्न होत आहे. या मेळाव्यात मालवण तालुका सहाय्यक निबंधक राहूल पोवार, सहकारी अधिकारी अजय हिर्लेकर, उद्योग व्यवस्थापन तज्ञ नंदकिशोर परब यांचे मार्गदर्शन मिळणार आहे.

तरी सहकारातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ चेअरमन राजन गांवकर व संचालक मंडळ यांनी केले आहे.

ruchira top