Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आ. वैभव नाईक यांच्या वतीने मालवण शहरात सर्वत्र औषध फवारणी मोहीम सुरूच….

टोपीवाला हायस्कुल व्यवस्थापन व पालक यांच्या मागणीनुसार शाळा परिसरातही औषध फवारणी

मालवण । प्रतिनिधी : मालवण शहरात हत्तीरोग रुग्ण सापडून आल्याच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरात डास निर्मूलन करण्यासाठी औषधं फवारणी मोहीम शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून सूरू करण्यात आली आहे. शहरातील टोपीवाला हायस्कुल व्यवस्थापन व पालक यांनी मागणी केल्या प्रमाणे संपूर्ण शाळा परिसरात औषध फवारणी करण्यात आली. डासांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षितातेच्या दृष्टीने ही औषध फवारणी करण्यात आल्याचे माजी बांधकाम सभापती मंदार केणी, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, शिल्पा खोत यांनी माहिती देताना सांगितले. यावेळी गणेश लुडबे, शंकर निकम, किशोर तळाशीलकर, मनोज शिरोडकर, संदीप लुडबे उपस्थित होते.

मालवण शहरात दोन दिवस ही मोहीम सूरू असून संपूर्ण शहर परिसरात आणखी काही दिवस औषध फवारणी मोहीम अश्याच सातत्यपुर्ण पद्धतीने सूरू राहणार आहे. असे मंदार केणी यांनी सांगितले.

ruchira top