Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

कुडाळ-गोधड वाडी तील युवक-महिलांचा शिवसेना प्रवेश

कुडाळ-गोधड वाडी तील युवक-महिलांचा शिवसेना प्रवेश

कुडाळ : कुडाळ शहरातील गोधडवाडी येथील युवक व महिलांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला यावेळी प्रवेशकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या कामावर प्रभावित होऊन हा प्रवेश केल्याचे सांगितले.


कुडाळ शहरातील गोधडवाडी येथे मोठ्या प्रमाणावर नागरिक राहतात. त्यांच्या अनेक समस्या आहेत. याबाबत शिवसेना उपशहर प्रमुख प्रथमेश केळबाईकर यांनी या समस्या शहर प्रमुख अभि गावडे यांच्यापर्यंत आणल्या. त्यानंतर शिवसेनेचे शहरातील पदाधिकारी यांनी नागरिकांची भेट घेतली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि आमदार निलेश राणे या समस्या निश्चितपणे सोडवतील, असे सांगितले. त्यानंतर या नागरिकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले.


मंगळवारी २६ ऑगस्ट रोजी कुडाळ येथे महायुतीच्या कार्यालयाच्या ठिकाणी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत जहीर गोधड, नासिर गोधड, शाहिद गोधड, मोहम्मद शहा, अन्वर शेख, सोयल शेख यांच्यासह शेकडो युवक व महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, ओंकार तेली, तालुकाप्रमुख विनायक राणे, शहर प्रमुख अभि गावडे, सरचिटणीस राकेश कांदे, उपशहर प्रमुख प्रथमेश केळाबाईकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक राजीव कुडाळकर, नगरसेविका चांदणी कांबळी, वरु राणे, शाखाप्रमुख संदेश सावंत, चंदन कांबळी, प्रथमेश कांबळी आदी उपस्थित होते.

ruchira top