Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

दुग्ध उत्पादनामुळे खऱ्या अर्थाने मसुरेत"दुग्ध क्रांती"

दुग्ध उत्पादनामुळे खऱ्या अर्थाने मसुरेत"दुग्ध क्रांती"

पावणाई देवी महिला दुग्ध उत्पादक संस्था नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी :डॉ विश्वास साठे

संजय माने | पोईप : मसुरे येथील पावणाई देवी महिला दुग्ध उत्पादक संस्था नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. दुग्ध उत्पादनातून मसुरे येथे खऱ्या अर्थाने दुग्ध क्रांती झाली आहे. या पुढेही शेतकऱ्यांना दुधाळ जनावरे उपलब्ध करून देऊन या संस्थेच्या वतीने हवे ते सहकार्य केले जाईल असे प्रतिपादन डॉ. विश्वास साठे यांनी केले.


पावणाई देवी दुग्ध उत्पादक संस्था मसुरे यांच्या वतीने मसुरे येथे दुग्ध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन मेळावा आणि या शेतकऱ्यांना पावणाई देवी महिला दुग्ध उत्पादन संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते या संस्थेच्या सुमारे १०० दुग्ध उत्पादन करणाऱ्या सभासद शेतकऱ्यांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.
या वेळी चुनवरे येथील प्रसिद्ध दुग्ध उत्पादक प्रल्हाद परब, या संस्थेच्या अध्यक्षा सौ.अलका साठे, हेमंत बागवे, तात्या बागवे, अनिल सावंत, अजित म्हाडगुत, श्री. सागवेकर, श्री सावंत, गणेश परब, सतीश बांदिवडेकर, सोहम सावंत, सुरेश मापारी, रमेश पाताडे, पांडुरंग ठाकूर, स्वप्नील ठाकूर, मुबारक मीर, अमोल बागवे, सिध्देश मसुरकर, राकेश चव्हाण, शाम सावंत, संतोष राणे, प्रशांत माने, तात्या परब, श्री वंजारे, प्रतिक परब, मारुती सावंत, वैभव बांदिवडेकर,जयप्रताप बांदिवडेकर,सुमित सावंत, चंद्रकांत चव्हाण, किरण पवार, संदेश पवार, श्री हिरलेकर, श्री वराडकर, अवि घाडी, अजय घाडी, सचिन बागवे, निलेश लोके, प्रल्हाद परब, राहुल मेस्त्री, अमोल धुरी, प्रसाद लाड, श्री. पुजारे, सुधीर घाडी,श्री.भावे, निलेश गाडी,श्री.मालडकर,
नारायण परब, सुरेश मेस्त्री, चेतन परब, श्री. तेंडुलकर, तुळशीदास चव्हाण,आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रसिद्ध दुग्ध उत्पादक प्रल्हाद परब म्हणाले शेतकऱ्यांनी दुधाचा व्यवसाय करताना कमी दुधाळ जनावरे घेऊन व्यवसाय सुरू करावा आणि त्यातूनच पुढे आपली आर्थिक उन्नती साधावी. बाहेरच्या राज्यातून दुधाळ जनावरे आणताना ती नीट पारखून आणि तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन आणावीत. आपल्या जिल्ह्यामध्ये पशुवैद्यकीय डॉक्टरांची कमतरता असून याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करणे ही गरजेचे आहे. यावेळी येथील शेतकऱ्यांनीही दुग्ध उत्पादन संदर्भात विविध प्रश्न मान्यवरांना विचारून याबाबत माहिती प्राप्त करून घेतली. कार्यक्रमाचे आभार पांडुरंग ठाकूर यांनी मानले.

ruchira top