Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

राकेश परब यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण

राकेश परब यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण

विरण पंचक्रोशीतील जनतेच्या आरोग्यसेवेसाठी रुग्णवाहिका प्रदान

वर्दम हायस्कुल येथे शैक्षणिक साहित्य वितरण : सामाजिक उपक्रमांनी राकेश परब यांचा वाढदिवस साजरा

माजी जि. प. बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांनी केले सामाजिक बांधिलकीचे कौतुक

संजय माने ‌‌| पोईप : मालवण तालुक्यातील विरण येथे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे स्वीय्य सहाय्यक राकेश परब यांच्या माध्यमातून वाढदिवसा निमित्त विरण पंचक्रोशीतील जनतेला रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आली. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण राकेश परब यांच्या हस्ते विरण बाजारपेठ येथे संपन्न झाले.

यावेळी माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर, माजी पं. समिती अध्यक्ष राजेंद्र देसाई, मसदे -चुनवरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच शमिका वाडकर, राखी राकेश परब, उद्योगपती तसेच समाजसेवक दया देसाई, कॉन्ट्रॅक्टर संतोष मुणगेकर, सचिन पाताडे, दिपक भोगले, मंगेश पालव,अमित देसाई, राजाराम ठाकूर, दत्ताराम आंबेरकर, संतोष पाटणकर अर्जून पवार, महेश माधव बाबू परब, मुकेश नार्वेकर समर्थ मेडिकलचे मालक शेखर सुपल, समिर वाळके व सहकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून सौ.ई.द.वर्दम हायस्कूल पोईप विरण या प्रशालेच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व वह्या वाटप करण्यात आले. त्यावेळी राकेश परब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन हि केले.

जनतेला अधिकाधिक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राकेश परब हे सातत्याने प्रयत्नशील असतात. गतिमान विकास कामा बद्दल नेहमी त्याच सहकार्य लाभत असते. सेवा सुविधा उपलब्ध करुन देत आहेत. याचाच एक भाग म्हणून राकेश परब यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने रुग्णवाहिका विरण पंचक्रोशीतील जनतेला उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशी माहिती माजी जि.प. बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांनी दिली.

ruchira top