Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

कोकणात गणेश मूर्तिकारांची लगबग…!

कोकणात गणेश मूर्तिकारांची लगबग…!

मूर्तिकार रंग कामात व्यस्त : पाच दिवसांनी येणार बाप्पा भक्ता घरी

संजय माने | पोईप :

कोकणातील सर्वात मोठा गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपल्याने गणेश मूर्तीकाराची लगबग वाढली आहे. रात्र रात्र जागून गणेशमूर्ती रंगविण्यात मुर्तीकार व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. त्यातच गेल्या चार पाच दिवसांपासून असलेल्या पावसाच्या संततधारांमुळे मुर्ती वाळविण्याच्या कामात व्यत्यय येत आहे. श्रावण महिना सुरू होताच कोकणवासीयांना गणेशोत्सवाचे वेध लागतात. आधुनिकतेची झालर असून ही कोकणात गावागावांमध्ये आजही पारंपरिक गणेश चित्रशाळां मधूनच गणेश मूर्त्या नेल्या जातात. तसेच मुंबई, गोवा, पुणेकर,चाकरमानी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी खास आपल्या मुळगावी घरी कोकणात येतात.

जिल्हात गणपती पूजन करण्यात येत असल्याने शाडू मातीच्या गणेश मुर्तींना मोठी मागणी असते.गणेश चतुर्थी अवघ्या पाच दिवसांवर येवून ठेपल्याने मुर्ती रंगवण्यासाठी मुर्तीकारांची सध्या धावपळ सुरू आहे. पावसामुळे विजेचा लपंडाव सुरू असल्याने अडथळे येत आहेत. त्यामुळे मूर्तीकारांना जनरेटरचा आधार घ्यावा लागत आहे.

ruchira top