Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

राठीवडे ग्राम पंचायत उपसरपंच पदी निखिल नारायण जाधव यांची बिनविरोध निवड.

राठीवडे ग्राम पंचायत उपसरपंच पदी निखिल नारायण जाधव यांची बिनविरोध निवड.

संजय माने | पोईप : मालवण तालुक्यातील ग्राम पंचायत राठीवडे उपसरपंच पदी निखिल नारायण जाधव यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. तत्कालीन उपसरपंच स्वप्निल पुजारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सदर निवड करण्यात आली आहे. स्वप्निल पुजारे यांनी आपली अडीच वर्षांची कारकीर्द यशस्वी करुन राठीवडे नावासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. तोच आदर्श निखिल जाधव यांनी डोळ्यासमोर ठेवून व सर्वांना विश्वासात घेऊन काम करावे अशा भावना उपस्थित पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी व्यक्त केल्या. या उपसरपंच निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी विनोद रावले यांनी कामकाज पाहिले. या वेळी सरपंच दिव्या धुरी, स्वप्निल पुजारे, बाळा धुरी, मनस्वी मेस्त्री,काजल धुरी, ज्येष्ठ समाजसेवक सुभाष धुरी, नारायण जाधव,कीशोर पाताडे, गंगाराम धुरी, दिक्षा जाधव, आत्माराम धुरी,रसिका कदम, प्रीतम जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते. निखिल जाधव यांची उपसरपंच पदी निवड झाल्यानंतर सरपंच सौ. दिव्या धुरी यांनी यानी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर उपस्थित मान्यवरांनी सुध्दा उपसरपंच निखिल जाधव यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
उपसरपंच पदी निवड झालेल्या निखिल जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आपण सर्वांनी माझ्याकडे दिलेली जबाबदारी मी प्रामाणिक पणे पार पाडून माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थकी लावीन तसेच सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या भावनांचा व सुचनांचा आदर राखून सदैव काम करीन त्या साठी सर्वांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करीत सर्वांचे आभार मानले.

ruchira top