Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

राधारंग फाऊंडेशनच्या वतीने सिंधुदुर्गातील गरजू ज्येष्ठांना जीवनावश्यक वस्तूंची मदत

राधारंग फाऊंडेशनच्या वतीने सिंधुदुर्गातील गरजू ज्येष्ठांना जीवनावश्यक वस्तूंची मदत

भाऊ भोगले | बागायत : राधारंग फाऊंडेशन सिंधुदुर्गच्या वतीने वर्षभर अनेक सामाजिक ,धार्मिक,शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतात. आणि अशाच उपक्रमांपैकी एक उपक्रम म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरजू ज्येष्ठांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करणे . राधारंग फाऊंडेशन राबवित असलेल्या प्रत्येक योजनेला वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जातात. "अनिल - अनुराधा तिरोडकर सदाप्रेम" योजना ही त्यापैकी एक योजना आहे.
राधारंग फाऊंडेशन आणि डॉ.उर्मिला लाल आणि डॉ.तन्मय लाल यांच्या देणगीतून "अनिल - अनुराधा तिरोडकर सदाप्रेम" योजनेतून डॉ.उर्मिला यांचे वडील कै. अनिल (हरी) सदाशिव तिरोडकर यांच्या 30 जुलै या जन्मदिनाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात येतो.
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही जिल्ह्यातील माळगाव,बागायत, मसदे, वेरली,वायंगणी,फोंडाघाट, निवती, तेंडोली, कोचरा , वाफोली, डेगवे,भोगवे, चिपी,शिरोडा, केळुस्,आजगाव या गावातील एकूण पंचवीस गरजू ज्येष्ठांना जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या.यासाठी राधारंग फाऊंडेशन सिंधुदुर्गच्या सर्व कार्यकारणी सदस्यांनी या जोजनेसाठी ठरवून दिलेल्या विभागाप्रमाणे योग्य पात्र ज्येष्ठ व्यक्ती निवडून त्यांना भेटवस्तू सुपूर्त केल्या.
या योजनेची संपूर्ण जबाबदारी संस्थेच्या सदस्या सौ .अरुणाताई सामंत यांच्याकडे होती

ruchira top