Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

रत्नागिरीत उबाठा शिवसेनेला भाजपा नेते मंत्री नितेश राणे यांचा जोरदार दणका

रत्नागिरीत उबाठा शिवसेनेला भाजपा नेते मंत्री नितेश राणे यांचा जोरदार दणका

नाचणे जिल्हा परिषद गटातील शाखा प्रमुख, महिला आघाडी प्रमुखांचा भाजपात प्रवेश

रत्नागिरी | प्रतिनिधी : रत्नागिरीत उबाठा शिवसेनेला भाजपा नेते मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी जोरदार दणका दिला असून रत्नागिरी शहरानजिकच्या नाचणे जिल्हा परिषद गटातील उबाठातील अनेक शाखाप्रमुख महिला प्रमुखांनी भाजपा मधे आज प्रवेश केला.

नाचणे जिल्हा परिषद गट हा उबाठा सेनेचा एकेकाळी बालेकिल्ला मानला जायचा. मात्र भारतीय जनता पक्षाची सुरू असलेली घोडदौड आणि भाजपा नेते ना. नितेश राणे यांच्या आश्वासक नेतृत्वावर विश्वास ठेऊन तेथील उबाठा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. ना. राणे यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

रत्नागिरीतील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी संदीप सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली नाचणे जिल्हा परिषद गटातील उबाठा गटातील महिला आघाडी,पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा गट समावेश होत. त्यामध्ये विशाल औधकर (शाखाप्रमुख वॊर्ड क्र.३) श्री सुमित पारकर (शाखाप्रमुख वॊर्ड क्र.४), देवराज सुर्वे (उपविभाग प्रमुख,युवासेना) सौ.आश्विनी शेलार (महिला आघाडी,शाखा संघटक वॊर्ड क्र.५, सौ.प्रमिला ठिक (महिला आघाडी, उपविभाग संघटक, माजी ग्रामपंचायत सदस्य), सौ.मंजिरी चव्हाण, (महिला आघाडी, उपशाखा संघटक), सौ.सुमन घाणेकर (गटप्रमुख), सौ.श्रेया धनोकर (गटप्रमुख) यांच्यासह सौ.किरण हातखंबकर, सौ.अनघा मोरे, सौ.माधुरी तिवारी, सौ. संध्या चवंडे, सौ.पूजा ठिक यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यानी प्रवेश केला.

ruchira top