सोलापूर येथे पार पडला लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ॲवॉर्ड
सोलापूर : सोलापूर येथे पार पडलेल्या डिस्ट्रिक्ट ॲवॉर्ड मध्ये लायन इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी 1 रिजन 5 झोन 1 चे झोन चेअरमन विश्वास गांवकर यांना 2024-25 साठी गोल्ड ॲवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यावेळी international District 3234 D1 चे District Governor MK. Patil, माजी प्रांतपाल लायन सुनील सुतार, Next District Governer लायन डॉ. वीरेंद्र चिखले, VDG1 राजेंद्र कासवा, VDG2 लायन डॉ.किरण खोराटे, माजी प्रांतपाल लायन अशोक मेहता, मालवण लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन महेश अंधारी, लायन गणेश प्रभुलकर,लायन मुकेश बावकर, लायन शांती पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.

