Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

सिंधुदुर्गात भात लावणीला सुरुवात

सिंधुदुर्गात भात लावणीला सुरुवात

पॉवर ट्रिलरने केली जातेय नांगरणी; जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी

पंकज मोरे | वैभववाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस सक्रिय झाल्याने भात लावणीला सुरूवात झाली आहे. कोणी पारंपरिक तर कोणी आधुनिक पध्दतीने शेती करीत आहेत. जिल्ह्यात काही ठिकाणी अजूनही सामुहिक पध्दतीने शेती केली जाते. परंतु विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात शेतकऱ्यांचा जास्त कल पॉवर ट्रिलरसारख्या आधुनिक यंत्राकडे दिसतो. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात तसेच कमी वेळेत, कमी मनुष्यबळात जास्त उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे या विकसित यंत्र सामुग्रीने शेतीचा विकास नक्कीच होईल, असे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात सगळीकडे पावसाने दमदार हजेरी लावली असून ठिकठिकाणी भात लावणीला सुरूवात झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून काही गावांमध्ये भात लावणी सुरू झाली असून अनेक ठिकाणी सामुहिक पध्दतीची शेती दिसून येते.
मे महिन्याच्या शेवटी पेरणी केलेली बियाणे आता लावणी योग्य झाली आहे. त्यामुळे गेले दोन तीन दिवस सक्रिय झालेल्या पावसामुळे शेतकरी भात लावणीच्या कामात मग्न झाले आहेत. पॉवर ट्रिलरसारख्या आधुनिक तंत्राने शेतकरी शेती करु लागले आहेत. काही प्रमाणात पारंपरिक शेती देखील दिसून येते. त्याचबरोबर सुधारित आणि संकरित भात बियाण्यांमुळे कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न घेणे शक्य झाले आहे.

ruchira top